Home Minister Anil Deshmukh Assures 33% Women In Police Recruitment
पोलिस भरतीत 33 टक्के महिलांना संधी, गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आश्वासन राज्यात नवीन 12 हजार पोलिसांची भरती होणार आहे. यामध्ये महिलांची 33 टक्के भरती होईल याची आम्ही काळजी घेऊ. महिलांच्या इतर प्रलंबित मागण्यांवरही लवकरात लवकर कार्यवाही करू, असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे दिले. महिलांवरील अत्याचार आणि महिलांचे इतर प्रलंबित प्रश्न घेऊन मंगळवारी … Read more